१९ वर्षीय तरुणीने ओढणीने गळफास घेऊन संपवलं आयुष्य - Batmi Express

Be
0

Bhandara,Bhandara Batmya,Bhandara Live,Bhandara News,Bhandara Suicide,Suicide,suicide news,crime,crime news
१९ वर्षीय तरुणीने ओढणीने गळफास घेऊन संपवलं आयुष्य

 भंडारा ( Bhandara )  : १ ९ वर्षीय तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा तालुक्यातील नेरोडी येथे सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. मंजू विनोद कुंभरे ( १ ९ ) रा . नेरोडी ता. भंडारा असे मृत तरुणीचे नाव आहे . 

सोमवारी घराच्या बेडरुममध्ये असलेल्या सिलिंग फॅनला तिने ओढणी बांधून तिने गळफास लावून घेतला. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच कारधा पोलीस ठाण्यात या घटनेमी माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तिने कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे सध्या कळू शकले नाही .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->