मंत्री आदित्य ठाकरे उद्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर | Minister Aditya Thackeray to visit Chandrapur district tomorrow | Batmi Express

Be
0

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur Today,Maharashtra,मंत्री आदित्य ठाकरे उद्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
मंत्री आदित्य ठाकरे उद्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर
महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे १३ फेब्रुवारीला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी ३.१५ वाजता चंद्रपूर येथे आगमन होणार आहे. ३.३० वाजता रामाळा तलावाला भेट देऊन पाहणी करणार आहेत. ४ वाजता बगड खिडकी येथील स्वच्छतेची पाहणी, ४.३० वाजता जिल्हा पर्यटनविषयक बैठक घेणार आहेत. त्यानंतर ५ वाजता नागपूरला प्रयाण करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->