Chandrapur Accident: चंद्रपूर-नागपूर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात मध्ये 3 जण जखमी - Batmi Express

Chandrapur Accident,Chandrapur,Chandrapur Accident News,Chandrapur News,Accident,Warora,
Chandrapur Accident,Chandrapur,Chandrapur Accident News,Chandrapur News,Accident,Warora,
चंद्रपूर-नागपूर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात मध्ये 3 जण जखमी

Chandrapur Accident: चंद्रपूर - नागपूर महामार्गावर आज वरोरा खांबाडा जवळ 3 वाहनांचा विचित्र अपघात ( Chandrapur Road accident )  झाला.  चंद्रपूर वरून नागपूरला जाणारी कार अचानक वन वे क्रॉस करीत असताना ट्रक व DNR ट्रॅव्हल्स नागपूर वरून चंद्रपूर ला येत असताना कार ला वाचविण्यासाठी ट्रक व ट्रॅव्हल ची धडक झाली यामध्ये कार ला धडक बसल्याने कार पलटी झाली. 

कार मध्ये बसलेल्याना किरकोळ जखमा झाल्या. सदर अपघातात 3 नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली  आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.