ब्रम्हपुरी तालुक्यात सायकल चोरीचे प्रमाण वाढले
ब्रम्हपुरी (Bramhapuri ) | घरच्या शेतातील भाजीपाला बाजारात विक्रीसाठी घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांच्या मालकीची सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी ब्रह्मपुरीच्या आठवडी बाजारात घडला आहे. यापूर्वीसुद्धा ग्राहकांच्या व भाजीपाला विक्रेत्यांच्या बऱ्याच वेळा सायकली चोरीला गेल्याचे निदर्शनासs आले आहे.
हे देखील वाचा:
|चंद्रपुर | जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
रणमोचन येथील शेतकरी शांताराम विश्वनाथ दोनाडकर शुक्रवारी भाजीपाला घेऊन ब्रह्मपुरी येथील आठवडी बाजारात गेले अगोदर जिथे नेहमी सायकल ठेवायचे त्या ठिकाणी त्यांनी सायकल ठेवली. मात्र भाजीपाला विकल्यानंतर शांताराम दोनाडकर सायकल जवळ गेले असता सायकल ठेवलेल्या ठिकाणी
घरच्या शेतातील भाजीपाला बाजारात विक्रीसाठी घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांच्या मालकीची सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी ब्रह्मपुरीच्या आठवडी बाजारात घडला आहे.
हे देखील वाचा:
|भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू
आढळून आली नाही त्यामुळे भंगार दुकानासह बऱ्याच ठिकाणी सायकलची सर्वत्र शोधाशोध केली असता सायकल कुठेही न आढळयाने सायकल चोरीला गेल्याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर मात्र शांतारामला निरास होऊन विनासायकल गावाकडे परतले. ब्रह्मपुरी पोलिसांनी अश्या ह्या भुरट्या चोरट्यांचा वेळीच मुसक्या आवरून बंदोबस्त करावा अशी मागणी आठवडी बाजारात येणाऱ्या गोरगरीब नागरिकांनी केली