Accident | ब्रह्मपुरीत ट्रकच्या अपघातात एक जण ठार | One killed in Brahmapuri truck accident | Batmi Express

Bramhapuri,Bramhapuri Accident,Bramhapuri News,Bramhapuri Live,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,One killed in Brahmapuri truck accident
Bramhapuri,Bramhapuri Accident,Bramhapuri News,Bramhapuri Live,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,One killed in Brahmapuri truck accident
ब्रह्मपुरीत ट्रकच्या अपघातात एक जण ठार

Accident Bramhapuri | ब्रह्मपुरी तालुक्यातील या युवकाला बोंडेगाव येथे अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली यामध्ये रामा दोनाडकर (२२) रा मागली याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते जखमीच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्याला पुढील उपचारार्थ नागपुरात भरती केले असता आज उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू  ( One killed in Brahmapuri truck accident ) झाला आहे. त्याच्या मुत्युने कुटुंबातील दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.