'
30 seconds remaining
Skip Ad >

Maharashtra Coronavirus Live: राज्यात मागील २४ तासात तब्बल एवढे रुग्ण कोरोनाबाधित - Batmi Express

0

Maharashtra Coronavirus Live: राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ - Batmi Express,Maharashtra Lockdown,Coronavirus Live,Maharashtra Today,Omicron N

Maharashtra Coronavirus Live: संपूर्ण जगासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

राज्यात मागील २४ तासात तब्बल  46 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 34 हजार 658 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील  दोन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही कमी होताना दिसत आहे.

राज्यात  आज  ओमायक्रॉनच्या एकाही रुग्णांची नोंद झालेली नाही.   आतापर्यंत 1367 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 775 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×