'
30 seconds remaining
Skip Ad >

Maharashtra Coronavirus Live: राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ - Batmi Express

0

 Maharashtra Coronavirus Live: राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ - Batmi Express,Maharashtra Lockdown,Coronavirus Live,Maharashtra Today,Omicron N

Maharashtra Coronavirus Live: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 46,723 नव्या रुग्णांची भर झाली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 28,041 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात मंगळवारी 34,424 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत आज जवळपास 12 हजार अधिक रुग्णांची भर पडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.

हे सुद्धा वाचा

तसेच राज्यात आज  86 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.  आतापर्यंत 1367 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 734 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 

English Translate: 

The number of patients in the state has been increasing in the last few days. In the last 24 hours, 46,723 new cases of corona have been reported in the state and 32 have died.

In the last 24 hours, 28,041 patients in the state have returned home without coronation. A total of 34,424 patients were registered in the state on Tuesday. That compares to about 12,000 more patients today. This has added to the concerns of the state.

Also, 86 omicron-infected patients have been registered in the state today. So far 1367 omicron infections have been reported in the state. Of these, 734 patients have been omicron-free.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×