'
30 seconds remaining
Skip Ad >

Crime: नौकरी वाचवण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणार्‍या माजी नगराध्यक्षाच्या पतीविरोधात गुन्हा!

0

Crime,Crime in Yavtmal,Crime Yavtmal,Crime News,Yavatmal,Yavatmal News,Crime Live,

यवतमाळ ( Yavtmal Crime ) : यवतमाळ मधील राळेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असणाऱ्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या माजी नगराध्यक्षाच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 पीडित महिला राळेगावमधील सरकारी कार्यालयात लिपीकपदी कार्यरत असताना खरेदी व्यवहारात महिलेकडून काही चुका झाल्या. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आल्यानं महिलेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

एके दिवशी प्रकाश खबाले याने महिलेला बोलावून घेत निलंबनाच्या कारवाईसह न्यायालयातील प्रकरण मागे घेतो, असं म्हणत तीन लाख रुपयांसह शरीर सुखाची मागणी केली. दरम्यान, पीडित महिलेने या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×