कोरपना:- दि. ७ डिसेंबर रोज मंगळवारला सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान गडचांदूर येथे दूचाकीस्वार आपल्या गाडीने जात असताना अचानकपणे मागून येणाऱ्या दूचाकीवरुन अनोळखी इसमानी जोरदार धडक देवून पळ काढले. व समोर जाणाऱ्या दूचाकीवर बसलेल्या दोन इसमाला जबर मार बसला.
(ads1)
त्यांना रस्त्या वरुन ये- जा करणाऱ्या लोकांच्या मदतीने खाजगी गाडीने ग्रामिन रुग्णालय गडचादूर येथे हलवण्यात आला आहे. वृत्त लिहेपर्यंत गंभीर जखमीचे नाव कडू शकले नाही.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.