तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाकडून नगरपरिषद नागभीड प्रभाग क्रमांक 4 च्या पोटनिवडनुकीसाठी सौ. कांताबाई किशन मेश्राम चा उमेदवारी अर्ज दाखल - Batmi Express

Nagbhid,Nagbhid News,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

Nagbhid,Nagbhid News,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

नागभीड नगरपरिषद प्रभाग क्रमांक 4 च्या पोट निवडनुकीसाठी आज 07/12/2021रोजी 11.00 वाजता शेवटच्या दिवशी सौ. कांताबाई किशन मेश्राम यांचा शहर अध्यक्ष रियाज शेख तालुका अध्यक्ष विनोद नवघड़े युवक शहर अध्यक्ष शाहरुख शेख कार्याध्यक्ष सचिन बनकर यांच्या नेतृत्वात उमेदवारी अर्ज नगरपरिषद येथे निवडनुक अधिकारी यांना सादर केला.

(ads1)

Read Also: दुचाकी स्वार जागीच ठार झाला

यात राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नासिरभाई शेख, विधानसभा अध्यक्ष डॉ रघुनाथ बोरकर, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष साजिदभाई सय्यद ,ज्येष्ठ नेते भाऊरावजी डांगे, रामभाऊ शहाणे,युवक विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे,युवक जिल्हा सरचिटनिस संदीप डांगे महिला जिल्हा उपाध्यक्ष नारायने ताई तालुका अध्यक्ष रेवतकर ताई, सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष प्रशांत गायकवाड,शहर अध्यक्ष सुरेश ढोले,विद्यार्थी तालुका सिकंदर कास्तारवार, तलोधी शहर अध्यक्ष मिलिंद अहीरकर,कामगार सेल तालुका अध्यक्ष श्रीराम सहारे, शहर अध्यक्ष अतीक शेख दिव्यांग तालुका अध्यक्ष मारोती बंडीवार, शहर अध्यक्ष शेखर नारायने, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सादिकभाई शेख शहर अध्यक्ष हमजाभाई पठान ,युवक शहर सचिव सुरज बैस,दिलीप कंकलवार, हेमंत सेलोकर,मोरांडे आकाश सहारे, सोन्या दिघोरे,कोवे भाऊ,सागर मांढरे,प्रतिभा साखरकर, रागिनी येरणे, लीलाताई रेवतकर, अर्चना अमृतकर, शालुताई जनबंधु, भारती गंधारे, विजया ठोमरे, वैशाली कौवे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.