गोंदिया: ट्रकच्या धडकेत विद्यार्थीनीचा मृत्यू - Batmi Express

Gondia,gondia news,Gondia Marathi News,Gondia Live News,Accident,Accident News,Accident News Live,road accident,Bhandara,

Gondia,gondia news,Gondia Marathi News,Gondia Live News,Accident,Accident News,Accident News Live,road accident,Bhandara,

गोंदिया
:- मृत विद्यार्थीनीचे नाव पायल महेश मस्करे असे असून ती  गोंदिया तालुक्यातील कटंगी येथे मामा च्या येथे शिक्षण करण्यकरिता गेली होती व  पायल महेश मस्करे मामा च्या येथुन शिक्षण पूर्ण करण्याकरिता कटंगी येथून गोंदिया ला शाळेत सायकलने जाणे येणे करित होती.

 (ads1)

Read Also: भरलग्नात दोन मित्रांमध्ये लढाई; सपासप वार करत एकाची हत्या

Read Also: विद्याभूषण हायस्कूल बाळापूर येथे सिकलसेल आजार मार्गदर्शन 

सदर मृत पावलेली मुलगी भडंगा येथील रहीवासी आहे.ती इयत्ता 11 वीची विद्यार्थीनी होती,या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.वास्तविक या चौकात गतीरोधक असतानाही वाहनचालक चौकात भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याचे नेहमीच दिसून येते तर वाहतूक पोलीस हे एखाद्या कोपर्यात बसून फक्त बघ्याची भूमिकेत राहत असल्याचे नेहमीचेच झाले आहे.

वाहनाच्या गतीवर आळा घालण्यासाठी चौकात वाहतूक विभागाने बैरीकेट्स लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.