तळोधी: चंद्रपूर आणि वाघ हे समिकरण जूळलेलं. वाघाचा हल्यानी गावे दहशतीत आहेत. शेती ओस पडली आहेत. अशात आता अस्वलांच्या धुमाकूळांनी गावकरी दास्तावले आहेत. एक नाही, दोन नाही तब्बल तीन अस्वलीनी शेतात धुडघूस घातला. तळोधी वनपरिक्षेत्रातील वाढोणा-सावरगाव मार्गावर अस्वलांचा कळप दिसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
(ads1)
Read Also: अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार
रस्तावरून अस्वलीचा कळपाने थेट शेतात मोर्चा वढविला. गावकर्यांनी आरडाओरड करून अस्वलांना हाकलून लावले.