कोरपना: पिकअपच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार - Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Accident,Chandrapur Live,Accident News,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Accident

Chandrapur News,Chandrapur,Accident,Chandrapur Live,Accident News,Chandrapur News Live,Chandrapur Today,Korpana,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Accident News,

कोरपना
:- महेंद्र पिकअप चारचाकी वाहनाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार दि. २८ ला ३:४५ वाजता दरम्यान कोरपना-आदिलाबाद मार्गावरील पारडी गावाजवळ घडली. आनंद योगाजी बाबुळकर (२१) रा.सावरी त किनवट असे मृतकाचे नाव आहे. तो कोरपना कडे दुचाकीने येत असताना सामोरा समोर पिकअपला धडक दिल्याने जागीच तो मृत पावला.
Read Also: चंद्रपूर: अन…. 5 हजारची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच वाहतूक कर्मचारी बन्सीलाल कुडवले, अशोक मडावी, भगवान पडवाळ व कोरपना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.

मृतकाला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.