
हे नक्कीच वाचा: आरमोरी येथे वृद्ध दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला पतीचा मृत्यु, पत्नी गंभीर जखमीमिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार सदर मृतक महिला घरगुती वापराकरिता एफडीसिएम कक्ष क्र. २ मध्ये झाडण्या कापण्याकरिता गेली असता, दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात इंदिरा उद्धव आत्राम हि महिला जागीच ठार झाली. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे.
हे नक्कीच वाचा: मुल: ग्रामपंचायतीत लाखोचा भ्रष्टाचार; माजी सरपंच व सचिवांनी लावला निधीला चुनागडचिरोली तालुक्यात येणाऱ्या या भागात अनेक घटना घडल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वनविभागाकडून वारंवार सूचना देऊनही परिसरातील व्यक्ती जंगलात जातात. त्यामुळे ह्या घटना घडण्याचे प्रमाण वाढत जात आहे.