एटापल्ली येथे अनोळखी इसमाची आत्महत्या! - News Pic |
Suicide News: गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथील एका अनोळखी व्यक्तीने सूरजागड मंदिराजवळ गळफास लावून आत्महत्या केली असल्याचा घटना उघडकीसआली आहे.
नमूद व्यक्तीची आजून पर्यंत ओळख पटलेली नाही, सदर व्यक्तीला कुणी ओळखत असल्यास पोमके हेडरी येथे संपर्क करावा… असे आवाहन करण्यात आले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.