⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur News: धक्कादायक! सुतळी बाम्ब स्फोटात सहा जण जखमी | Batmi Express

सुतळी बाम्ब स्फोटात सहा जण जखमी,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi

सुतळी बाम्ब स्फोटात सहा जण जखमी,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi
सुतळी बाम्ब स्फोटात सहा जण जखमी

Chandrapur News / कोरपना
:- सुतळी बामच्या स्पोटात तीन जण गंभीर तर तीन जन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दि. १० ला सायकाळी ४.३० वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यातील पारधीगुडा येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरपना तालुक्यातील पारधीगुडा येथील काही व्यक्ती 64 खेळत असताना नेताजी शेरकुरे यांनी प्लास्टिक पन्नी मध्ये चार सुतळी बाम्ब घेऊन आला. त्यातून एक सुतळी बाम्ब काढून त्याने फोडला. त्याची चिंगारी उडून बाकीचे सर्व सुतळी बाम फटाके फुटले. यात तेथील रमेश पवार (४२), धनराज शेरकुरे (३५), अनिल शेरकुरे (२८) याच्या हाता-पायाला गंभीर इजा पोहचली. तर उमेश काळे (३५), रमेश शेरकुरे (१८), लहू काळे (२२) रा. पारधीगुडा हे किरकोळ जखमी झाले. ग्रामस्थांनी लागलीच त्यांना ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे जखमींना दाखल केले. ( सुतळी बाम्ब स्फोटात सहा जण जखमी )

हे पण वाचा:   वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

यातील गंभीर जखमींना पुढील उपचाराकरता चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.