Nashik Crime News: जिच्यावर मनापासून प्रेम केलं तिचाच जीवा घेतला! एक नाही तर तब्बल 30 वेळा सपासप वार केले | बातमी एक्सप्रेस नाशिक

Nashik Crime,Nashik,Nashik News,Nashik Crime News,Crime News,Crime,Marathi Batmya,Marathi News,जिच्यावर मनापासून प्रेम केलं तिचाच जीवा घेतला!

Nashik Crime,Nashik,Nashik News,Nashik Crime News,Crime News,Crime,Marathi Batmya,Marathi News,जिच्यावर मनापासून प्रेम केलं तिचाच जीवा घेतला!
जिच्यावर मनापासून प्रेम केलं तिचाच जीवा घेतला! - News Pic

Nashik Crime News: नाशिक दोन खुनांच्या गुन्ह्यात जेलमध्ये शिक्षा भोगून बाहेर आलेल्या प्रियकराने प्रेयसीवर तब्बल ३० वार करुन निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी दिवाळीच्या दिवशीच गंगापूर रोडवरील संत कबीर नगर झोपडपट्टीत घडली(Nashik Crime). मृत तरुणी आरपीआयची पदाधिकारी होती.( nashik-crime-news-loved-her-from-the-bottom-of-her-heart-and-took-her-life-one-not-two-but-30-times-in-a-row )


प्रियकराने आपल्या प्रेयसीवर तब्बल ३० वार करुन निर्घृण हत्या ( Nashik Crime ) केल्याची घटना गंगापूर रोडवरील संत कबीर नगर झोपडपट्टीत घडली आहे. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या दोघांत आर्थिक वाद झाल्याने ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले असून सदर घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. पूजा संदीप आंबेकर (वय ३२, रा. संत कबीर नगर झोपडपट्टी, नाशिक) असे मृत महिला पदाधिकाऱ्याचे नाव असून संतोष विष्णू आंबेकर (वय ३७, रा. संत कबीर नगर) असे संशयित मारेकऱ्याचे नाव आहे.  

मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला गेला आहे. याप्रकरणी संताेष आंबेकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शाेध घेतला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.