Chandrapur News: पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा आज चंद्रपूर जिल्हा दौरा | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा आज चंद्रपूर जिल्हा दौरा
Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा आज चंद्रपूर जिल्हा दौरा
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा आज चंद्रपूर जिल्हा दौरा - File Pic

Chandrapur News: आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 13 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12.15 वाजता महावितरण बाबुपेठ कार्यालय, चंद्रपूर येथे आगमन. दुपारी 12.30 वाजता महावितरण कंपनीद्वारा आयोजित सबस्टेशन लोकार्पण सोहळ्यास उपस्थित. दुपारी 1.15 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता महानिर्मिती कंपनीद्वारा आयोजित भटाळी कोळसा पाईप कन्वेयर लोकार्पण सोहळ्यास उपस्थित. सायंकाळी 5.15 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.30 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.