लहान मुलांनाही मिळणार कोरोनाची लस! |
Covid-19: आता लहान मुलांनाही मिळणार कोरोनाची लस. आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी. कोरोनावर मात करण्याचासाठी प्रतिबंधात्मक लस नागरीकांना देण्यात आली. (young-children-will-also-get-corona-vaccine
)
२ ते १८ वर्षांच्या मुलांवर कोरोना लशीची चाचणी करण्याची परवानगी भारत बायोटेकला देण्यात आली आहे. देशातील विविध ठिकाणी एकूण 525 लहान मुलांवर ही चाचणी करण्यात आली.
हेही वाचा: लाखांदूर: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षापासून बलात्कार
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अत्यंत महत्त्वाचे मुद्दे :
- आता लहान मुलांनाही मिळणार कोरोनाची लस
- २ ते १८ वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीला मंजुरी
- मुलांच्या लसीकरणाला DCGIची परवानगी
- मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा