अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षापासून बलात्कार
लाखांदूर: जिल्हयातील लाखांदूर तालुक्यातील दिघोरी येथे अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखून दोन वर्षापासून बलात्कार (अत्याचार) केल्याची घटना ८ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. यातील पीडीत मुलीच्या तक्रारीवरून दिघोरी पोलीसांत आरोपीविरूध्द ॲट्रासिटी, पोस्को व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश नंदनवार (३९) रा. दिघोरी असे आरोपीचे नाव आहे. Read Also: चिंचोली: वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
ऑक्टोबर ११, २०२१
0
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.