![]() |
Osmanabad Corona Latest Update |
Osmanabad Corona Latest Update: उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी झाली असताना, आज फक्त २३ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर वाशी, तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.
जिल्ह्यातील उपचाराने बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून, एकूण ६४ हजार ८४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९६.४४ टक्के झाले आहे.
हेही वाचा: लाखांदूर: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षापासून बलात्कार
जिल्ह्यात उपचाराखाली एकूण ३३९ रुग्ण आहेत. जिल्ह्यात ७२ तासानंतर एकही मृत्यू झालेला नाही.