CBSE 2022 DATE SHEET: 10वी -12वी टर्म-1 परीक्षेची डेटशीट जारी
CBSE 2022 DATE SHEET: डेटशीट अनुसार, 10 वीची परीक्षा 30 नोव्हेंबर पासून आणि 12 वी टर्म 1 ची परीक्षा 1 डिसेंबरपासून सुरू होईल. विध्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर www.cbse.gov.in ला भेट देऊन आपले डेटशीट लगेच डाउनलोड करू शकतात.
होणारी हि परीक्षा ऑफलाईन पद्धतीने नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. पेपरचा सोडवण्याचा कालावधी 90 मिनिटे असेल आणि प्रश्न वाचण्यासाठी 20 मिनिटे दिली जातील. यामध्ये 50% प्रश्न अभ्यासक्रमातून विचारले जातील. परीक्षा 11:30 वाजता सुरू होईल आणि दुपारी 1 वाजता संपेल असे कळविण्यात आले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.