बंधाऱ्यात बुडून बालकाचा मृत्यू | बातमी एक्सप्रेस भंडारा

बंधाऱ्यात बुडून बालकाचा मृत्यू, child dies drowned in dam,Bhandara News,बातमी एक्सप्रेस,Bhandara Marathi News, Bhandara Latest News,Marathi News,Marat

बंधाऱ्यात बुडून बालकाचा मृत्यू, child dies drowned in dam,Bhandara News,बातमी एक्सप्रेस,Bhandara Marathi News, Bhandara Latest News,Marathi News,Marathi Batmya
बंधाऱ्यात बुडून बालकाचा मृत्यू

भंडारा
: शहरालगतच्या भोजापूर जवळील बंधाऱ्यात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या सहा वर्षिय बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना दि. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजतादरम्यान घडली. यश दिनेश उईके रा.व्हिआयवी नगर, भोजापूर असे दुर्दैवी मृत बालकाचे नाव आहे. (child-dies-drowned-in-dam )

हि पण बातमी वाचा: Crime News | ५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पहिल्या वर्गात शिकणारा यश उईके हा काल आपल्या दोन तीन मित्रांसोबत पोहण्यासाठी भोजापूर जवळील पाणी अडविले कल्या बंधायावर गेले होते. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेला. पाण्यात गटांगल्या खाबू लागला. व त्यातच त्याचा पाण्यात बुडून करून अंत झाला. माहिती मिळताच मंडारा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा वेला व प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविले. यश याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पो. उपनिरीक्षक कराडे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.