'
30 seconds remaining
Skip Ad >

Accident News: वाहनाच्या धडकेत अकरा शेळ्यांचा जागीच मृत्यू | बातमी एक्सप्रेस चंद्रपूर

0

वाहनाच्या धडकेत अकरा शेळ्यांचा जागीच मृत्यू,Chandrapur Live,Chandrapur News,Accident,Accident News,बातमी एक्सप्रेस चंद्रपूर,अकरा शेळ्यांना चिरडले
वाहनाच्या धडकेत अकरा शेळ्यांचा जागीच मृत्यू

Accident News:
तीव्र वेगवान असणाऱ्या ट्रकने चिमूर कानपा रोडवरील मालेवाडा येथे अकरा शेळ्यांना चिरडले असून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दयाराम जीवतोडे मुक्काम मालेवाडा हे रोड लगत आपल्या शेळ्या चारत होते. कानपा वरून येणारा वेगवान ट्रकने मालेवाडा येथील वळणावर अकरा शेळ्यांना चिडले असून दयाराम जिवतोडे थोडक्यात वाचले आहेत. ( accident-news-11-goats-died-on-the-spot-in-a-vehicle-collision )

हि पण बातमी वाचा: चंद्रपूर जिल्ह्यात मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई कधी होणार?

एम एच ३४,२४७९ हा ट्रक क्रमांक असून ट्रकचालकाला चिमूर येथील आर टी एम कॉलेज जवळ पकडण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×