'
30 seconds remaining
Skip Ad >

ब्रेकिंग न्यूज: अंगावर विज पडुन शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; बाेडधा येथील घटना | बातमी एक्सप्रेस ब्रम्हपुरी

0

अंगावर विज पडुन शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
ब्रम्हपुरी: तालुक्यातील बाेडधा येथील प्रतिष्ठित नागरिक तथा बाेडधा येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंदराव पा. ठाकरे यांचा आज सायंकाळी ५ वा. शेताजवळील रस्त्यावर विज पडुन जागीच मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार,  आनंदराव पा. ठाकरे यांचा (वय - ५५ ) हे शेतात काम काम करण्यासाठी गेले होते. अति तीव्र पाऊस आणि विजांचा कडकडहात सुरु झाल्याने ते घराकडे परत येत असतानाच रस्त्यावर विज पडुन त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा हाेते. व बाेडधा गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून ते खुप वर्षापासून कार्यरत हाेते. त्यांच्या पश्चात विवाहित एक मुलगा व दाेन मुली असुन पत्नी, सुन,नातवंडे, जावई असा बराच माेठा परिवार आहे. ते खुप मनमिळावू असल्याने त्यांच्या अकाली जाण्याने परिसरातील नागरिकांवर शाेककळा पसरली आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×