![]() |
Education: 10 वी आणि 12 वीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख जाहीर |
Education: राज्यात दहावी आणि बारावीचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीने लावण्यात आला होता. मात्र जे विद्यार्थी या पद्धतीच्या निकालाबाबत संतुष्ट नसतील अशा विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेनुसार परीक्षा देता येणार आहे. तसेच पुनर्परीक्षार्थी आणि खाजगी विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार असे शिक्षण मंडळाने सांगीतले.
काय सांगितले शिक्षण मंडळाने ?
राज्य शिक्षण मंडळाने पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 11 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान असणार आहे. या तारखेत विद्यार्थ्यांना नियमित शुल्क भरून अर्ज करता येईल, तसेच अकरावी प्रवेश प्रक्रियेची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे.
अकरावी प्रवेशासाठी विदयार्थ्यांना 16 ऑगस्टपासून ऑनलाइन पद्धतीन अर्ज करता येणार आहे.
11th CET Exam More Subject Practice Click On:
- 1) History
- 2) Science and Technology
- 3) English
- 4) Social Science
- 5) Math
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.