Gadchiroli News: गुरनोली येथील श्वेता घुटके बेपत्ता... | बातमी एक्सप्रेस

Gadchiroli News,गडचिरोली,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Latest Marathi News,Marathi News Updates,Marathi News,

Gadchiroli News,गडचिरोली,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Latest Marathi News,Marathi News Updates,Marathi News,

Gadchiroli News:
 जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यामधील गुरनोली येथील कु.श्वेता उरकुडा घुटके ही मुलगी इयता दहावी वर्गात शिकत असून दिनांक 28 जून 2021 पासून बेपत्ता झाली आहे.या बाबत कुटुंबियांनी 29 जूनला कुरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सदर बेपत्ता विद्यार्थिनी ही शिवाजी हायस्कूल कुरखेडा येते इयता दहावी वर्गात शिक्षण घेत आहे, तिचा वर्ण गोरा, आणि बेपत्ता झाली तेव्हा पिवळ्या रंगाचा टॉप लावलेली असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे.

आणि या बाबत 29 जून रोजी तक्रार नोंदवली असून कुठेही आढळल्यास 9764531393, 8830961224, 7020368558 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आव्हाहन कुटुंबियांनी केले आहे, आणि माहिती देणाऱ्यास रक्कम स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे.अधिक तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.