![]() |
Maharashtra SSC Results 2021 Live: दहावी बोर्डाचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर? |
दहावीचा निकाल कधी लागणार? 15 जुलैला SSC बोर्डाचा निकाल घोषित करण्यात येणार हॊते, मात्र निकाल घोषित न झाल्याने 10वीच्या निकालाची उत्सूकता राज्यातील विद्यार्थ्यांना लागून राहिली होती.
दरम्यान, दहावीचा बोर्डाचा निकाल (SSC Results 2021) आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहत येणार आहे.
दहावीचा बोर्डाचा निकाल असा करा चेक:
- अधिकृत महाराष्ट्र SSC बोर्डाच्या वेबसाइटला भेट द्या
- maharashtraeducation.com
- ओपन झालेल्या मुख्यपृष्ठावरील, महाराष्ट्र इयत्ता 10वी निकालाच्या 2021 च्या लिंकवर क्लिक करा.
- आपणास एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
- आपली क्रेडेन्शियल्स टाइप करा आणि लॉग इन करा. ( उदा. रोल नंबर आणि आईचे नाव )
- आपला ( Maharashtra SSC Results 2021 ) एसएससी निकाल आपल्या स्क्रीनवर दिसून येईल.
- भविष्यातील संदर्भासाठी आपल्या निकालाचे एक प्रिंटआउट डाउनलोड करा आणि सेव्ह करून ठेवा.
Maharashtra SSC Results 2021: दहावीचा बोर्डाचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहत येणार आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.