विध्यार्थ्यांची शिक्षवृती गेली तर गेली कुठे?
Scholarship: राज्यात कोरोना महामारीमुळे विद्यालय पूर्णपणे बंद आहेत. तर कोरोनाचा प्रमाण कमी दिसत असल्याने हळू हळू ते शाळा रिओपन होण्यास काहि भागांत सुरुवात झाली आहे. तरी सुद्धा काहि विध्यार्थ्यांना शिक्षणास अडथळा निर्माण झाल्याचे दिसत आहे. आणि तेही शिक्षवृती मूळे?
अनेक विध्यार्थ्यांची शिक्षवृती अजून पर्यंत जमा झालेली नाही, आणि काहि भागांत तर असे दिसून आले कि, ग्रॅज्युएशन करत असणारे विध्यार्थ्यांचे 1st year ची अजून पर्यंत जमा झालेली नाही आणि 2nd year ची शिक्षवृती जमा झाल्याने विधार्थी आश्चर्यचकित होऊ लागले आहेत. सर्वांच्या मनात फक्त एकच प्रश्न गुंतलेला आहे कि, आमची न मिडालेली शिक्षवृती गेली तर गेली कुठे?