'
30 seconds remaining
Skip Ad >

Chandrapur Crime News: प्रेम युगलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत | बातमी एक्सप्रेस

0

Chandrapur Crime News: प्रेम युगलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Crime Live,Crime,Chandrapur News I

Chandrapur Crime News: प्रेम युगलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत  आढळल्याने परिसरात खळबळ पसरली आहे. चंद्रपूर मूल मार्गावरील अजयपूर गावाजवळील जंगलात प्रेमयुगलांचा मृतदेह आढळला,घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस घटना स्थळी पोहचले, पंचनामा करून मृतक प्रेमयुगलांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविछणेसाठी पाठवले. 

 मृतक प्रेमयुगल हे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रमणगट्टा गावातील असून त्यांचे नाव राजु होमदेव आत्राम (२२) आणि सलोनी रामकृष्ण मडावी (१८) असे आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×