'
30 seconds remaining
Skip Ad >

Gadchiroli News: तीन दिवसा पासून सारखा पाऊस येत आहे. सध्या नदी, नाले भरभरुन वाहत आहेत | बातमी एक्सप्रेस

0

Gadchiroli News: तीन दिवसा पासून सारखा पाऊस येत आहे. Gadchiroli News,गडचिरोली,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,
Gadchiroli News: तीन दिवसा पासून सारखा पाऊस येत आहे. 

Gadchiroli News
: गडचिरोली महामार्गावर नाल्याच्या पुल निर्माणीचे काम सुरु असलेल्या त्या ठिकाणी रपटा बनवून वाहनाना आवागमन करण्यासाठी बनविन्यात आला होता. मात्र सारखा पाऊस येत असल्याने पाण्याची पातळी वाढल्याने त्यावरून पाणी ओसडुन वाहू लागल्याने मार्ग बंद झाले असले तरी गडचिरोली-पोटेगाव मार्ग वाहनाना आवागमन करण्यासाठी उपलब्ध आहे.

हेही वाचा:  गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले, गोसीखुर्दमधून 3929 क्युसेक पाण्याचा विसर्ग, क्युसेक मध्ये वाढ होण्याची शक्यता

सध्या भामरागड़ येथील पर्लकोटा नंदी  ही धोकयाची पातळी गाठली नाही आहे. सध्या जिल्ह्यातील पुर परिस्थिति स्थिर असुन नदी, नाले,जवळ असलेल्या गावातील नागरिकांना आपत्ति व्यवस्थापन समिति कडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×