![]() |
Covid-19 Gadchiroli |
Gadchiroli Corona: आज जिल्हयात 2 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 12 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30550 पैकी कोरोनामुक्त (Gadchiroli Corona Latest News ) झालेली संख्या 29737 वर पोहचली. तसेच सद्या 70 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 743 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.34 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.23 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला. (Gadchiroli Corona Latest News )
हेही वाचा: गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले, गोसीखुर्दमधून 3929 क्युसेक पाण्याचा विसर्ग, क्युसेक मध्ये वाढ होण्याची शक्यता
नवीन 2 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 00, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 00, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 01, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 01, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 00 जणांचा समावेश आहे.
हेही वाचा: तीन दिवसा पासून सारखा पाऊस येत आहे. सध्या नदी, नाले भरभरुन वाहत आहेत
Gadchiroli Corona Latest News: आज कोरोनामुक्त झालेल्या 12 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 02, अहेरी 00, आरमोरी 00, भामरागड 01, चामोर्शी 01, धानोरा 00, एटापल्ली 00, मुलचेरा 07, सिरोंचा 00, कोरची 00, कुरखेडा 01 तसेच वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.