ब्रेकिंग न्युज: देशातील पहिला कोरोनाचा रुग्ण पुन्हा पॉसिटीव्ह | Coronavirus Live बातमी एक्सप्रेस

Coronavirus,Covid-19,India Covid-19 cases,Covid-19 latest news,Coronavirus cases in India,Coronavirus latest news
दिल्ली में कोरोना के मामलों में मामूली बढ़ोतरी, आए 255 नए केस
देशातील पहिला कोरोनाचा रुग्ण पुन्हा पॉसिटीव्ह

थिरुवनंतपुरम: सगळीकडे आज कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दुसऱ्या कोरोना लाटेला विराम लागला असून हळूहळू तिसऱ्या लाटेचा आगमन होत आहे. ज्या व्यक्तींना अगोदर कोरोना होऊन गेलाय. त्या व्यक्तींना सुद्धा पुन्हा पुन्हा कोरोनाची लागणं होत असल्याची माहिती देवसेंदिवस सामोर येत आहे.

तर, देशामध्ये सगळ्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळलेला होता, तो आज पुन्हा कोरोना बाधित झाल्याचे वृत आहे. थ्रीसूर येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले कि, ती रुग्ण एक महिला आहे. आणि तिचा पुन्हा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला आहे.

हेही वाचा: धक्कादायक!  गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

मिडलेल्या माहिती प्रमाणे - दिल्लीला शिक्षणासाठी जाण्यासाठी या महिलेले आपली आरटीपीसीआर चाचणी केली त्यात हे समोर आले असून, सध्या आपल्या घरातच होम क्वारंटाइन आहे. आणि तंदरुस्त आहे. ती वूहानमध्ये वैधकीय शिक्षण घेत होती. असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.