गडचिरोली: जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याकडून ऑलंपिकसाठी पात्र खेळाडूंना शुभेच्छा | बातमी एक्सप्रेस

TokyoOlympic,TokyoOlympics2021 News,TokyoOlympics2021 Updates,Gadchiroli News,गडचिरोली,Chamorshi,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,

TokyoOlympic,TokyoOlympics2021 News,TokyoOlympics2021 Updates,Gadchiroli News,गडचिरोली,Chamorshi,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,
#TokyoOlympics2021

गडचिरोलीटोकियो ओलंपिक 2020 चे आयोजन दिनांक 23 जुलै 2021 ते 5 सप्टेंबर 2021 या कालावधीत टोकियो येथे होणार आहेत .या ऑलंपिक मध्ये महाराष्ट्र राज्यातील दहा खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांना शुभेच्छा देण्याकरिता व त्यांचे मनोबल वाढवून प्रोत्साहन देण्याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने विविध कार्यक्रम तसेच सेल्फी पॉइंट, बॅनर तयार करून शुभेच्छा देण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.