![]() |
मृत स्वप्निल ज्ञानेश्वर वालदे वय 21वर्ष |
रांगी तालुक्यातिल श्रि.राघोबा पांसाडे यांच्या शेतावर रोवन्याच्या काम करन्या करिता सकाळी अंदाजे 8.30वाजता गेला असतांना मोटारपंप सुरुकरन्या करिता गेला असता जिवंत विद्युत पुरवठ्याचा करंट लागुन ठार झाल्याची घटना आज दिनांक 9/7/2021 रोज शुक्रवारला रांगी तालुक्यात घडलि आहे.
सविस्तर वृत्तांत: काल रांगी परिसरात मोठ्या प्रमाणात अति तीव्र पाउस पडला. याच पावसाने अनके शेतकऱ्यांच्या रोवनीला सुरुवात झाली. श्री.राघोबा पासांडे हे सुद्धा रोवन्याच्या कामाला आज पासूनच सुरुवात करनार होते.
सकाळीच मृत स्वप्निल ज्ञानेश्वर वालदे वय 21वर्ष हा शेतमजुर म्हणून कामावर गेला काल आलेला पाऊस जमिनितच मुरला रोवन्याला भरपुर पान्याचि गरज असते. त्यामुळे मृत व्यक्ती मोटारपंप सुरु सुरू करन्या करिता गेला.
मोटारीची बटन सुरु करताच शाँक लागुन खालि पडला. त्यानंतर त्याला रांगी प्राथमिक दवाखान्यात नेले आसता डाँक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्शेदन करिता धानोरा येथे पाठविन्यात आले
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.