Chandrapur Crime News: चंद्र्पुर शहरातील अज्ञाताने पोलिस हवालदाराची धारदार शस्त्राने केली हत्या | बातमी एक्सप्रेस

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Crime Live,Crime,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Crime News,


Chandrapur Crime News
: एका अज्ञाताने पोलिस हवालदाराची धारदार शस्त्राने केली हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुर शहरात घडली आहे. त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अहेरी तालुक्यातील नागेपली येथील घटना घडली आहे.

जगन्नाथ सिडांम (53) असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असुन भामरागड़ तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्रात कार्यरत होते.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नागेपली येथे काल राहत्या घरी आले असता रात्रीच्या दरम्यान अज्ञातांनी त्यांच्यावर चाकुने सपासप वार केले. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.