Education News: राज्यातील शाळा सुरु करण्याबाबतचा शिक्षण विभागाचा शासनाचा अखेर निर्णय स्थगित करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने यु टर्न घेत, ८ वी ते १२ वी शाळा सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय स्थगित करण्यात आला आहे.
शाळा सुरु करण्याबाबतच्या निर्णयावर शिक्षण विभागाची खुपच घाई-गडबड दिसून आली आहे. काल ८ वी ते १२ वी शाळा सुरू करण्याबबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता.
यामध्ये कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात ग्रामपंचायतीच्या परवानगीनंतर शाळा सुरु कराव्यात असे यामध्ये नमूद केले होते. मात्र हा शासन निर्णय स्थगित करण्यात आला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.