Nagpur Crime News: अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन प्राचार्याने केलं तिला विनयभंग...

Nagpur Crime News: अल्पवयीन मुलीसोबत प्राचार्याचे घरी जाऊन केले विनयभंग...,Nagpur,Nagpur LIve,nagpur news,Nagpur Marathi News,Nagpur Crime,Crime Live,

Nagpur Crime News: अल्पवयीन मुलीसोबत प्राचार्याचे घरी जाऊन केले विनयभंग...,Nagpur,Nagpur LIve,nagpur news,Nagpur Marathi News,Nagpur Crime,Crime Live,
Nagpur Crime News: अल्पवयीन मुलीसोबत प्राचार्याचे घरी जाऊन केले विनयभंग

Nagpur Crime News: आई-वडिलानंतर मानला जाणारा दुसरा व आणि गुरु म्हणजेच शिक्षक, पण या घटनेत तोच शिक्षक •बनला आहे राक्षस. नागपूर जिल्ह्यातील सावनेर या ठिकाणी एका महाविद्यालयाच्या प्रचार्यांनी दारूच्या नशेत अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन केले विनयभंग. गुरुच्या भूमिकेचा मान न ठेवता या प्राचार्या ने केले शर्मणाक कृत्य. एवढेच नाही तर पीडित मुलीने आरडावोरड केल्याने मदतीसाठी आलेल्या नागरिकांना सुद्धा हाकलण्याचे प्रयत्न या प्राचार्यांनी केले.

मुलीच्या आई वडिलांना कडताच पीडित मुलीच्या आई वडिलांनी रात्रीच धाव घेत पोलीस ठाण्यात प्राचार्यान विषई गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्राचार्याला अटक केली आहे. आणि पुढील तपास पोलीस करत आहेत.

मिडलेल्या माहिती नुसार वीरेंद्र केशव जुमडे असे आरोपी प्राचार्याचे नाव, आणि 55 वय आहे. तर नागपूर शेहरात गणेश पेठ परिसरातील मॉडेल मिल येथील रहिवासी आहे. आणि सावनेर शहरातील डॉ. हरिभाऊ आदमने कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या आणि महत्वाच्या पदावर असूनही आपल्या पदाचा मान ठेवता 15 वर्षीय अल्पवयिन मुलीवर दारूच्या नशेत वाईट असे कृत्य या प्राचार्यानी केले आहे..

तर पीडित मुलगी ही डॉ. हरिभाऊ आदमने कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या पाठीमागेच असणाऱ्या शेतातील घरात राहते. हे शेत जगदीश साऊजी यांच्या मालकीचे आहे. पीडित मुलीचे आई वडील या शेतात कामाला आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.