महिलेवर धारदार शस्त्राने अनेक वार करत निर्घुण खून | बातमी एक्सप्रेस

महिलेवर धारदार शस्त्राने अनेक वार करत निर्घुण खून,महिलेचा निर्घृण खून,धुळे,Dhule,Crime,Crime Latest News,

महिलेवर धारदार शस्त्राने अनेक वार करत निर्घुण खून,महिलेचा निर्घृण खून,धुळे,Dhule,Crime,Crime Latest News,
महिलेवर धारदार शस्त्राने अनेक वार करत निर्घुण खून

धुळे शहरातील मयूर शाळेजवळ शीतल भिकन पाटील या महिलेवर धारदार शस्त्राने अनेक वार करत त्या महिलेची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचा घरातच खून करण्यात आला असून याबाबत धुळे शहरात खळबळ उडाली असून मात्र खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पतीच्या मित्रानेच खून केला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत असून पोलिस घटनास्थळी दाखल होऊन चौकशी करण्यात येत आहे. विशेष पथकातर्फे संशयिताचा शोध घेण्यात येत असून या खळबळजनक खूनाच्या घटनेची धुळे शहारात सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.