तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले, गोसीखुर्दमधून 2250 क्युसेक पाण्याचा विसर्ग | बातमी एक्सप्रेस

Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले,(19 doors of gosikhurd dam open due to heavy rain,gosikhurd dam,Goshikhurd,Goshikhurd live,

Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले,(19 doors of gosikhurd dam open due to heavy rain,gosikhurd dam,Goshikhurd,Goshikhurd live,
Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले

Gosikhurd Flood Live:
  मागील तीन दिवसापासून राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशातच गोसीखुर्द धरणाच्या (gosikhurd dam)  पाणलोट क्षेत्रातही सतत पाऊस सुरू असल्याने धरणाचे 33 पैकी 19 दरवाजे 0.5 मीटरने उघडण्यात आले आहेत. गोसीखुर्द धरणातुन सध्या 2250 क्युमेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (19 doors of gosikhurd dam open due to heavy rain) 


गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 19 गेट 0.5 मीटर ने उघडलेले असुन विसर्ग 2250 क्युमेक्स आहे. राज्यातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत तुरळकच पाऊस सुरू आहे. मात्र मध्यप्रदेशात पाऊस जास्त असल्यामुळे आजची स्थिती उद्भवली. भंडारा जिल्ह्यातील गावांना तसा धोका काही नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.