'
30 seconds remaining
Skip Ad >

Satara news corona: 922 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 5 बाधितांचा मृत्यू | Batmi Express Marathi

0

Satara news corona,Satara corona Updates,Satara news,Satara Marathi News
रिपोर्टनुसार 922 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले.

Satara news corona:
जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 922 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 5 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

$ads={1}

कोरोना बाधित अहवालामध्ये:

सातारा तालुक्यातील सातारा 37, मंगळवार पेठ 5, मल्हार पेठ 1, संभाजीनगर 2, दौलतनगर 2, वडगाव 1, गोडोली 20, सदरबझार 6, माने कॉलनी 1, शेरेवाडी 1, गडकर आळी 1, एमआयडीसी 1, संभाजीनगर 3, नागठाणे 3, शहापूर 1, मोळाचा ओढा 1, कोंढवे 1, सत्यमनगर 1, अबेदरे 1, देगाव 1, खुशी 2, तामजाईनगर 1, कळंबे 2, खिंडवाडी 2, ठोसेघर 1, बोरगाव 2, कुपर कॉलनी 1, पार्ली 2, खोजेवाडी 1, बसाप्पाचीवाडी 1, संगमनगर 1, यादोगोपाळ पेठ 1, आसनगाव 4, लिंब 3, करंजे तर्फ 1, सत्वशिलनगर 1, गोळीबार मैदान 3, रामनगर 2, शाहुनगर 4, मुळीकवाडी कराड तालुक्यातील कराड 10, सोमवार पेठ 4, मंगळवार पेठ 2, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 3, शनिवार पेठ 7, रविवार पेठ 1, मलकापूर 16, विद्यानगर 7, कोयनावसाहत 4, तळबीड 1, कापील 3, ओगलेवाडी 1, बनवडी 6, आगाशिवनगर 4, रेठरे बु 5, तुळसण 1, वडगाव 1, बेलदरे 1, शेरे 1,कर्वे नाका 7, पाडळी 1, येरावळे 4, कोपर्डी हवेली 4, चिखली 3, गोळेश्वर 2, वडगाव 1, कारेगाव 1, भुयाचीवाडी 2, वडगाव हवेली 2, सैदापूर 4, कोरेगाव 1, इंदोली 3, नांदल 3, उंब्रज 3, सुरली 3,काले 1, वाठार 1, जुळेवाडी 2, सावदे 1, पार्ले 1, वाखन रोड 4, सुपने 1, कालावडे 1, गुशेरे 1, येवती 1, पाटण तालुक्यातील पाटण 2, महिंद 1, नोटोशी गावठाण 1, कुंभारगाव 2, कुरीवले 1, माटेकरवाडी 1, माजगाव 2, मल्हार पेठ 4, सणबुर 4, तामणी 1,
फलटण तालुक्यातील फलटण 10, रविवार पेठ 12, बुधवार पेठ 7, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 2, तेली गल्ली 1, जिंती नाका 1, चौधरवाडी 1, धुमाळवाडी 1, माने मळा 1, भिमनगर 1, रावडी 1, नाईकबोंमवाडी 1, वढले 1, तांबवे 1, वाखरी 1, अलगुडेवाडी 3, कोळकी 7, स्वामी विवेकानंद नगर 1, ठाकुरकी 1, सासकल 1, वाठार निंबाळकर 3, मलटण 6, विढणी 1, शेरेवाडी 1, सगुणामाता नगर 1,बोरावके वस्ती 1, सस्तेवाडी 1, चव्हाणवाडी 1, हुमणगाव 1, जिंती 4, तरडगाव 4, सासवड 1, जाधववाडी 4, टाकुबाईचीवाडी 1, काळज 1, रेवडी खुर्द 1, पवार गल्ली 1, डेक्कन चौक 1, भडकमकरनगर 1, संजीवराजे नगर 1, पाडेगाव 2, मिटकरी गल्ली 1, सोमनथळी 1, काळुबाईनगर 5, निरगुडी 1, ढवळ 1, विढणी 12, धुळदेव 2, शिंदेवाडी 1, राजाळे 3, मटाचीवाडी 2, बरड 2, कसबा पेठ 2, विद्यानगर 1, गुणवरे 1, निंभोरे 1, सस्तेवाडी 1, मिरगाव 1, कुर्णेवाडी 1, पिंप्रद 1, बारस्कर गल्ली 1, शंकर मार्केट 2, धनगरवाडा 1, कुसुर 1, मुळीकवाडी 1,लक्ष्मीनगर 1, मारवाड पेठ 1, शिवाजीनगर 4, नारळी बाग 1, गणेशनगर 3, फडतरवाडी 1, कापडगाव 1, वेळोशी 1,
$ads={2}
खटाव तालुक्यातील खटाव 3, वडूज 11, पुसेगाव 7, रणशिंगवाडी 6, गोपुज 5, बुध 1, वाझोंली 1, सिद्धेश्वर कुरोली 2, मायणी 1, जाखनगाव 1, नेर 1, राजपुर 3, औंध 4, पळशी 1, भुरुकवाडी 11, अंबवडे 6, खादगुण 2, पांगरखेल 1, वारुड 1, पिंपरी 2, दातेवाडी 2, ऐनकुळ 8, खातवळ 1, साठेवाडी 1, नागाचे कुमठे 1,माण तालुक्यातील माण 1, शेऱ्याचीवाडी 1, राणंद 1, म्हसवड 8, दिवड 1, दहिगाव 2, विराली 1, दहिवडी 3, बोराटवाडी 1, पांघरी 1, नरावणे 1, वावरहिरे 1, झाशी 1, गोंदवले बु 1, मोही 1, कोरेगाव तालुक्यातील भक्तवडी 1, गोरेगाव वांगी 1, मंगलापूर 2, कोरेगाव 3, शिरढोण 1, एकंबे 2, नलवडेवाडी पळशी 1, पिंपरी 2, देऊर 1, पिंपोडे बु 2, खंडाळा तालुक्यातील शिरवळ 29, खंडाळा 8, भोळी 1, लोणंद 15, अहिरे 3, खेड 2, नायगाव 1, सांगवी 2, विंग 11, कवठे 3, शिंदेवाडी 8, गुटाळे 2, अजनुज 1, धावडवाडी 3, म्हावशी 1, खेड बु 1, तोंडल 3, वाई तालुक्यातील रविवार पेठ 10, सुरुर 1, बावधन 15, व्याहळी 3, धर्मपुरी 2, बोरगाव 1, वाई 7, गणपती आळी 6, म्हातेकरवाडी 3, वेळे 1, गुळुंब 2, दत्तनगर 2, भुईंज 2, गंगापुरी 4, मधली आळी 2, सोनगिरवाडी 5, फुलेनगर 2, पोलीस लाईन 2, अनवडी 1, मलदेववाडी 1, वाखनवाडी 1, खावली 1, नंदगाने 1, अभेपुरी 1, पिंपळवाडी 1, दह्याट 1, बोरगाव 2, आपोशी 1, शेदुरजणे 1, पाचवड 1, महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 17, तापोळा 1, खारोशी 1, उंबराई 2, गोदावली 2, पाचगणी 17, भोसे 4, ताईघर 1, अंब्रळ 1, ताईघाट 1, भालगी 1, मोळेश्वर 2, चार्तुरबेट 1, पोर 2, दांडेघर 2, घोटेघर 1, मेटगुटाड 2, जावली तालुक्यातील केळघर 1, मेढा 2, जावली 3, भणंग 2, म्हाते बु 2, बामणोली 2, सायगाव 1, कुडाळ 5, खर्शी 2, भिवडी 1, धुंडमुरा 2, म्हसवे 1, हुमगाव 2, करंजे 3, मोरघर 1, सरताळे 3, इतर 22, बोरगाव 1, वसंतगड 1, शिंदेवाडी 2, भामानगर 1, वागादरे 1, कासनी 1, पुनावाडी 1, सावली 1, सावदे 1, डोंबालेवाडी 1,धामणीची शेडगेवाडी 1, पाडेगाव 1, पांडेवाडी भोगाव 1,शेवाळेवाडी 1, मोरेवाडी 1, आंधारी 1, तेताली 1, मामुर्डी 1, येळगाव 1, येवती 1, कामेरी 1, काडवे बु .1, विरावडे 1, जांभ 2, मालादेवाडी 3, भुरभुशी 1, दापवडी 1, हणमंतवाडी 1, विखळे 2, जाधववाडी 1, भादवडे 1, कामठी 2, ठोंबरेवाडी 1, अबदारवाडी 1, गारावडे 1, बाहेरील जिल्ह्यातील ठाणे 2, कासेगाव 1, कोल्हापूर 1, सोलापूर 1, मुंबई 1, पुणे 4, बारामती 3, निरा 1, सोमेश्वर 1, कडेगाव 1,

Satara news corona: 5 बाधितांचा मृत्यु:

$ads={2}
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे फलटण येथील 45 वर्षीय महिला, कोरेगाव ता. कोरेगाव येथील 50 वर्षीय पुरुष, सातारा येथील 50 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये शेणोली ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, धावडवाडी ता. आटपाडी जि. सांगली येथील 38 वर्षीय महिला अशा एकूण 5 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
  • एकूण नमुने - 422301
  • एकूण बाधित -70137
  • घरी सोडण्यात आलेले -61948
  • मृत्यू -1936
  • उपचारार्थ रुग्ण- 6253
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×