तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Pandharpur Live: भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन | Batmi Express Marathi

Pandharpur Live, Batmi Express Marathi,Pandharpur News,Pandharpur Live News

Pandharpur Live, Batmi Express Marathi,Pandharpur News,Pandharpur Live News

Pandharpur Live:
 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आज जिल्हा प्रशासनातर्फे जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. Read Also: CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली

$ads={1}

यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, विजय काकडे, विजय लोंढे, शंतनू गायकवाड, गणेश खरात यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.