Maharashtra Coronavirus Cases: राज्यात कोरोनाचा वेग प्रचंड वाढत असून आज 58 हजार 952 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आज नवीन 39 हजार 624 कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. तसेच राज्यात एकूण 29 लाख 05 हजार 721 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. Read Also: CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली
$ads={1}
Maharashtra Coronavirus Active Cases: राज्यात सध्या एकूण 6 लाख 12 हजार 070 अॅक्टिव्ह रुग्ण असून रिकव्हरी रेट 81.21 टक्के इतका झाला आहे. दरम्यान, आज 278 रुग्णांचा मृत्यू झाला असून यासह राज्यातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 1.64 टक्के आहे. Read Also: राज्यातील दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा होणारच : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.