Bhandara News: भंडारा शहरातील प्रॉपर्टी डीलर असलेल्या समीर बंकिमचंद्र दास यांच्या खूनप्रकरणी भंडारा शहर पोलिसांना 3 आरोपींना अटक करण्यात यश आज आले आहे. भंडारा जिल्हातील नजीकच्या बेला परिसरात राजीव गांधी नगर जवळ 4 एप्रिल रोजी समीर बंकिमचंद्र दास मृतदेह आढळला होता. Read Also: CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली
$ads={1}
समीर हे प्रॉपर्टी डीलर असल्याने अनेक ठिकाणी त्यांच्या मालकीची जमीन व लेआउट होते लेआउट दाखवण्यासाठी ते गेले असता धारदार शस्त्राने त्यांचा खून करण्यात आला होता.
Bhandara Live News:
जमिनीच्या वादावरून हा खून झाल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. दरम्यान भंडारा, तुमसर व तिरोडा येथील तीघांना अटक करण्यात आली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.