Gadchiroli Live: देसाईंगज तालुक्यात वाढत्या गॅसच्या किंमतीमुळे दिवसेंदिवस झाडांची होत आहे कत्तल... | Batmi Express Marathi

Gadchiroli Live: गॅस सिलेंडरच्या किंमती आकाशाला भिडल्याने सर्वसामान्य माणुस त्याकडे दुुर्लक्ष करून झाडे तोडतांना दिसून येत आहे.

gadchiroli latest news, gadchiroli live news, gadchiroli marathi news, gadchiroli news,

Gadchiroli Live:
गॅसच्या किंमती वाढल्यामुळे देसाईंगज तालुक्यामधील नागरीक हे शेतबांधावर असलेली झाडे सरपणासाठी कापून नेत असल्याचे निदर्शनास येत आहे. दिवसेंदिवस जंगलातील लाकडे सरपनासाठी कापल्याने जंगलाचे प्रमाण कमी होतांना दिसत आहे. Read Also: Maharashtra Board Exams 2021: महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावी 2021 ची परीक्षा पुढे ढकलली

$ads={1}

शासनाने स्त्रिला पडणाऱ्या अतिरिक्त कामाचा ओझा कमी करण्यासाठी उज्ज्वला गॅस कनेक्शन वाटप केले. मात्र गॅस सिलेंडरच्या किंमती आकाशाला भिडल्याने सर्वसामान्य माणुस त्याकडे दुुर्लक्ष करून झाडे तोडतांना दिसून येत आहे. 

यामुळे भविष्यात जंगल ओसाट पडतील याची शक्यता दर्शविता येत नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.