Gadchiroli Corona Updates: गडचिरोली जिल्ह्यात काेराेनाला थांबविण्यासाेबतच गर्भवती माता व नवजात बालकांच्या आराेग्याची परिपूर्ण काळजी घेण्यात आली. Read Also: देसाईंगज तालुक्यात वाढत्या गॅसच्या किंमतीमुळे दिवसेंदिवस झाडांची होत आहे कत्तल...
विशेष म्हणजे जिल्ह्यात 115 गर्भवती मातांनी आत्तापर्यंत कोरोनावर मात केली आहे. काेराेनाच्या काळात गेल्या वर्षभरात गर्भवती मातांच्या सीझर प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, प्रसूतीदरम्यान माता व बालकाला धाेका पाेहाेचला नाही.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.