Gadchiroli Live: जिल्ह्यात बिनधास्त तरुणांमुळेच काेराेना वाढताेय... | Batmi Express Marathi

Be
0

gadchiroli latest news, gadchiroli live news, gadchiroli marathi news, gadchiroli news,

Gadchiroli Live:
काेराेनाची भीती निर्माण झाल्यापासून ज्येष्ठ नागरिकही घराबाहेर पडत नाहीत. तरुणांना मात्र कामानिमित्त बाहेर पडावेच लागते. तरुण वर्ग कामानिमित्त घराबाहेर पडत असल्यामुळे, २१ ते ३० या वयाेगटातील ६९८ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. Read Also: देसाईंगज तालुक्यात वाढत्या गॅसच्या किंमतीमुळे दिवसेंदिवस झाडांची होत आहे कत्तल...

$ads={1}

टक्केवारीमध्ये हे प्रमाण २०.९३ टक्के एवढे आहे. तर ३१ ते ४० या वयाेगटातील ६७७ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. टक्केवारीत हे प्रमाण २०.३० टक्के एवढे आहे.

वयाेगटाचा विचार केल्यास सर्वाधिक रुग्ण २१ ते ४० या वयाेगटातील आहेत. कोरोना विषयी विशेष काळजी घेणे आवश्यक असते  मात्र अनेक जण बिनधास्तपणे वागत आहेत. Read Also: जिल्ह्यात आजपर्यंत 115 गर्भवती मातांची काेराेनावर मात

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->