कोरची : तालुका मुख्यलयापासून २ किमी अंतरावर असलेल्या कोचीनारा येथील अत्यंत गरीब कुटुंबातील युवक बहिणीचे लग्न १४ एप्रिल ला असतांना बहिणीच्या लग्नाचे पत्रिका वाटप करुन परत येत असतांना बेळगांव-झनकारगोंदी फाट्यावर दुचाकीचा तोल जाऊन अपघात झाला यात युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीवर असलेल्या इतर दोन सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. Read Also: महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता? मंत्री विजय वडेट्टीवारांचे जनतेला संकेत
Gadchiroli Live: दुर्दैवी भावाला बघता आलं नाही बहिणीचं लग्न, पत्रिका वाटायला गेला अन परत येत असतांना अपघाती मृत्यू | Batmi Express Marathi
कोरची : तालुका मुख्यलयापासून २ किमी अंतरावर असलेल्या कोचीनारा येथील अत्यंत गरीब कुटुंबातील युवक बहिणीचे लग्न १४ एप्रिल ला असतांना बहिणीच्या लग्नाचे पत्रिका वाटप करुन परत येत असतांना बेळगांव-झनकारगोंदी फाट्यावर दुचाकीचा तोल जाऊन अपघात झाला यात युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीवर असलेल्या इतर दोन सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. Read Also: महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता? मंत्री विजय वडेट्टीवारांचे जनतेला संकेत
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.