$ads={1}
राज्यात कोणत्याही ठिकाणी - ज्या दुकानात जीवन आवश्यक वस्तू विकल्या जातात - ते 10 आणि 11 एप्रिलला सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत कोरोनाच्या कडक निर्बंधांसह सुरू राहतील. याव्यतिरिक्त अत्यावश्यक सेवा देखील सुरू राहतील - राज्यात कोणीही व्यक्ती महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकणार नाही - तसेच बांधकामासाठी वस्तू पुरवणारी दुकानं बंद राहतील. Read Also: शनिवारी व रविवारी वैध कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये - जिल्हाधिकारी शेखर सिंह
कोरोना नियमांचं पालन करत एपीएमसी मार्केट सुरू राहतील , मात्र जर स्थानिक प्रशासन , मार्केट बंद करू शकतात - गॅरेज सुरू राहतील.
याकाळात राज्यातीलइलेक्ट्रिक उपकरणाची दुकाने बंद असतील - सेतू कार्यालय तसेच नागरीक सेवा केंद्र - सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असतील. Read Also: कोरोना कहर सुरूच नागपुरात 6498 नवीन घटना, 64 मृत्यू
$ads={2}
आजपासून रेस्टॉरंटमधून डिलीव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा - कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असणं बंधनकारक असेल , तसेच रिपोर्ट जवळ न ठेवल्यास प्रत्येकी 1000 रुपयांचा दंड होणार. Read Also: राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी
तसेच राज्यातील दारूची दुकानं बंद राहतील , मात्र सरकाने निश्चित केलेल्या वेळेत होम डिलिव्हरी मिळू शकेल - इतर नियम ४ एप्रिलच्या शासननिर्णयाप्रमाणे तसेच ३० एप्रिल पर्यंत लागू राहतील. आज १० आणि ११ एप्रिलसाठी