तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur Outbreak Corona: चंद्रपूर जिल्ह्यात मृत्यू आणि रुग्णात पुन्हा वाढ ! 640 पॉझिटिव्ह ; 16 मृत्यू; ब्रम्हपुरी 41, नागभिड 11, सिंदेवाही 22, मूल 38, सावली 10, चिमूर 46

Chandrapur Outbreak Corona: चंद्रपूर जिल्ह्यात मृत्यू आणि रुग्णात पुन्हा वाढ ! 640 पॉझिटिव्ह ; 16 मृत्यू; ब्रम्हपुरी 41, नागभिड 11, सिंदेवाही 22

Chandrapur Outbreak Corona News, Chandrapur Outbreak Corona,Chandrapur Corona News,Coronavirus Outbreak Chandrapur,Chandrapur Live Corona News,Chandrapur Corona Updates,Chandrapur Corona Positive,Chandrapur Corona Dead


Chandrapur Outbreak Corona: जिल्ह्यात मागील 24 तासात 194 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 640 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 16 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 32 हजार 592 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 27 हजार 454 झाली आहे.
$ads={1}

(Chandrapur Corona Total Cases) : सध्या 4657 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 98 हजार 710 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 60 हजार 434 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  Read Also:  राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी

Chandrapur Corona Death Today: : 09आज मृत झालेल्यामध्ये गडचांदूर येथील 39 वर्षीय पुरुष, चंद्रपूर शहराच्या तुकुम येथील 55 वर्षीय पुरुष, ट्रेझरी कॉलनी येथील 87 वर्षीय महिला, बाबुपेठ येथील 55 वर्षे पुरुष, महाकाली वार्ड येथील 59 वर्षीय पुरुष, सिस्टर कॉलनी येथील 56 वर्षीय महिला, वोल्टास सागर कॉलनी, वरोरा येथील 58 वर्षीय पुरुष, नेताजी वार्ड चीमूर येथील 41 वर्षीय महिला, पांजरेपार चिमूर येथील 70 वर्षीय पुरुष, कृष्णानगर भद्रावती येथील 60 वर्षीय पुरुष, बुटीबोरी नागपूर येथील 50 वर्षीय पुरुष, नागभीड येथील 73 वर्षीय महिला, हार्डोना ता. राजुरा येथील 37 वर्षीय पुरुष, राधे गाव तालुका गोंडपिंपरी येथील 45 वर्षीय पुरुष, नेहरू वार्ड चिमूर येथील 78 वर्षीय पुरुष व भद्रावती येथील 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 481 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 437, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 19, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. Read Also: कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय; काय बंद तर काय चालू राहणार

Chandrapur Corona Cases Today: आज बाधीत आलेल्या 640 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 217, चंद्रपूर तालुका 28, बल्लारपूर 18, भद्रावती 73, ब्रम्हपुरी 41, नागभिड 11, सिंदेवाही 22, मूल 38, सावली 10, पोंभुर्णा दोन, गोंडपिपरी सात, राजूरा 25, चिमूर 46, वरोरा 51, कोरपना 26, जीवती 18 व इतर ठिकाणच्या 7 रुग्णांचा समावेश आहे.  Read Also:  नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सुद्धा सरसकट उत्तीर्ण

$ads={2}

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. Read Also: तीन लग्नांचे वऱ्हाड पोहचले पोलीस ठाण्यात ! पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.